बचतगट ऍप्लिकेशनमध्ये आपले स्वागत आहे.
बचतगट अॅप बचतगटातील आर्थिक व्यवहार प्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा पोर्टफोलिओ राखण्यासाठी वापरला जातो. पारदर्शकता राखण्यासाठी व आर्थिक तपशील मिळविण्यास मदत करणे तसेच बचतगटातील प्रत्येक घटनेचा व्यवहार जतन करणे यामुळे सर्व व्यवहार सुरळित ठेवतो.
बचतगट ऍप्लिकेशनमध्ये प्रवेश करा